बॉलिवूडचा हॅण्डसम हंक म्हणजे हृतिक रोशन. स्टायलिश लूक आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आज त्याचे असंख्य चाहते आहेत. हृतिक मुंबईतील जुहूमध्ये राहत असून त्याचं घर पाहिल्यानंतर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याचा भास होतो. जुहूमध्ये सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये हृतिक राहत असून त्याचा 4BHK फ्लॅट आहे. त्याचं हे घर ३ हजार स्क्वेअर फूट असून हा भाग लिव्हिंग रुम आणि दोन बेडरुमध्ये विभागण्यात आला आहे. घरातील प्रत्येक कोपरा न् कोपरा विचारपूर्व डिझाइन करण्यात आला आहे. घरातील लहान-लहान गोष्टींकडेदेखील काळजीपूर्वक लक्ष देण्यात आलं आहे. डायनिंग डेबलची रचनाही कलात्मरित्या करण्यात आली आहे. -
-
हृतिकच्या घरापुढं 5 star हॉटेलही फिकं; लिव्हिंग रुम पाहून विस्फारतील डोळे
पाहा फोटो
Web Title: Bollywood actor hrithik roshan house photos ssj