• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hrithik roshan sussanne khan modern family holiday ssv

रोशन कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांची ‘फॅमिली ट्रीप’

January 8, 2020 15:09 IST
Follow Us
    • अभिनेता हृतिक रोशन व सुझान खानने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. विभक्त झाले तरीही हृतिक आणि सुझान यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे.
    • रेहान आणि रिधान या आपल्या दोन मुलांसाठी ते नेहमीच एकत्र येतात.
    • कुटुंबाला सर्वाधिक महत्त्व देणारे हे दोघं सध्या रोशन कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
    • या फॅमिली ट्रिपच्या फोटोंमध्ये रोशन कुटुंबातील तीनही पिढ्या पाहायला मिळत आहेत.
    • सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
    • या फोटोंमध्ये रेहान आणि रिधानसोबत हृतिक, राकेश रोशन, पिंकी रोशन, सुनैना रोशन, राजेश रोशन, पश्मिना रोशन पाहायला मिळत आहेत.
    • या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुझानने 'मॉडर्न फॅमिली' असं म्हटलंय.
    • नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून संपूर्ण रोशन कुटुंबाने ही ट्रीप काढली आहे.
    • 1/10

      या फॅमिली ट्रिपच्या निमित्ताने ह्रतिक आणि सुझान हे दोघे चांगले मित्र आहेत, हे पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.

    • छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ सुझान खान

Web Title: Hrithik roshan sussanne khan modern family holiday ssv 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.