-
वय हा केवळ एक आकडा आहे हे बॉलिवूड अभिनेत्रींकडे पाहिल्यावर सिद्ध होते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची ४० वर्षे ओलांडली आहेत. पण त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचे वय कळत ही नाही. चला पाहूया अशाच काही अभिनेत्री ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे..
-
बॉलिवूडची आयटम क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका वयाच्या ४६व्या वर्षी देखील अतिशय सुंदर दिसते.
-
अनेकांचा फिटनेस आयकॉन असणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. मंदिरा आता ४७ वर्षांची आहे.
-
आपल्या नृत्य कौशल्यासोबतच अभिनयाने देखील अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित ५२ वर्षांची आहे.
-
अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी लाखो चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ४६ वर्षांची आहे.
-
अभिनेत्री ट्विंकल खन्ना वयाच्या ४६व्या वर्षी देखील अतिशय सुंदर दिसते.
-
अभिनेत्री तिस्का चोप्राने चाळीशी ओलांडली आहे.
-
मिस यूनीवर्स सुष्मिता सेनने २०१५मध्येच चाळीशी ओलांडली आहे.
-
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता ४५ वर्षांची आहे.
-
येत्या जून महिन्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी ४४ वर्षांची होईल.
-
९०च्या दशकातील अभिनेत्री रविना टंडन आता ४५ वर्षांची आहे.
-
अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रीती झिंटा ४४ वर्षांची आहे.
-
अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मनिषा कोयराला. मनिषा आता ४९ वर्षांची आहे.
-
वयाच्या ४५ वर्षीही काजोल तितकीच सुंदर दिसते.
-
'गदर' अभिनेत्री अमिशा पटेलला येत्या ९ जूनला ४४ वर्षे पूर्ण होतील.
-
९०च्या दशकातील 'रोजा' स्टार मधू शाह वयाच्या ५०व्या वर्षी देखील तितकीच सुंदर दिसते.
-
सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असणारी बॉलिवूड क्वीन ऐश्वर्या राय बच्चन ४६ वर्षांची आहे.
-
लिसा राय ही अभिनेत्री ४७ वर्षांची आहे.
-
अभिनेत्री महिमा चौधरीने देखील चाळीशी ओलांडली आहे. आता ती ४६ वर्षांची आहे.
-
जुही चावला ही ५२ वर्षांची आहे
-
बॉलिवूड दिवा तब्बू ४ नोव्हेंबर २०१९ रोजी ४८ वर्षांची झाली.
-
करिश्मा कपूर ४५ वर्षांची आहे.
‘या’ अभिनेत्रींचे वय माहित आहे का? वाचून बसेल धक्का!
वय हा केवळ एक आकडा आहे हे बॉलिवूड अभिनेत्रींकडे पाहिल्यावर सिद्ध होते.
Web Title: Bollywood celebs and their age avb