• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress smita patil daughter in law sanya sagar photos ssj

स्मिता पाटील यांच्या सुनेचे ‘हे’ फोटो कदाचित तुम्ही पाहिले नसतील

सान्या बरेच वेळा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते

April 1, 2020 07:50 IST
Follow Us
    • आपल्या सशक्त अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. (सौजन्य : प्रतिक बब्बर इन्स्टाग्राम)
    • अभिनेता राज बब्बर यांच्याशी लग्नगाठ बांधलेल्या स्मिता पाटील यांच्या मुलाविषयी प्रतिकविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. प्रतिकने ‘जाने तू या जाने ना’, ‘बागी २ ‘आणि ‘मुल्क’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (सौजन्य : प्रतिक बब्बर इन्स्टाग्राम)
    • प्रतिकला जरी चाहते ओळखत असले तरीदेखील त्याची पत्नी आणि स्मिता पाटील यांच्या सुनबाईंविषयी फार कमी जणांना माहित आहे. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • स्मिता पाटील यांच्या सुनेचं नाव सान्या सागर असं असून ती लखनऊमधल्या राजकीय नेत्याची मुलगी आहे. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • सान्या आणि प्रतिकने २३ जानेवारील २०१९ रोजी लग्नगाठ बांधली. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • सान्या आणि प्रतिकचं लव्हमॅरेज आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • सान्या फॅशन डिझायनर असून तिने लंडन फिल्म अकॅडमीतून चित्रपट निर्मितीमध्ये पदवी घेतली. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • 1/14

    • 2/14

    • सान्याचा कलाविश्वात फारसा वावर नसला तरीदेखील तिचा चाहतावर्ग मोठा असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • सान्याला तिचा बराचसा वेळ जीममध्ये घालवायला आवडत असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • सान्याने शाळेतील मित्र-मैत्रिणींसोबत काढलेला फोटो (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • या फोटोत सान्या, प्रतिक आणि त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील मित्र दिसून येत आहेत. (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)
    • सान्या आणि तिची बहीण (सौजन्य : सान्या सागर इन्स्टाग्राम)

Web Title: Actress smita patil daughter in law sanya sagar photos ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.