• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actresses of less than 20 years earns good money per episode scj

PHOTOS: २० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या या अभिनेत्री किती मानधन घेतात ठाऊक आहे?

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
    • सध्याच्या घडीला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या पर एपिसोड चांगली कमाई करत आहेत.. आता आदिती भाटियाचंच उदाहरण पाहा.. एका एपिसोडसाठी तिला मिळतात ५० हजार रुपये (फोटो सौजन्य-आदिती भाटिया इन्स्टा पेज)
    • 1/15

      अभिनेत्री अनुष्का सेन ही देखील २० वर्षांखालील अभिनेत्री आहे.. झाँसी की रानी या मालिकेत ती काम करते.. एका एपिसोडसाठी ती घेते ४८ हजार (फोटो सौजन्य अनुष्का सेन इन्स्टाग्राम पेज)

    • 2/15

      अनशूर कौर हेदेखील टीव्ही इंडस्ट्रीतलं महत्त्वाचं नाव आहे ती अवघी १५ वर्षांची आहे एका एपिसोडसाठी ती ४० ते ४५ हजार रुपये घेते (फोटो सौजन्य-अनशूर कौर इन्स्टा पेज )

    • 3/15

      अवनीत कौर ही १७ वर्षांची आहे.. डान्स इंडिया डान्समध्येही ती झळकली आहे. नाम तो सुना होगा या मालिकेत ती काम करते. एका एपिसोडसाठी ती घेते ३० हजारांचं मानधन (फोटो सौजन्य-अवनीत कौर-इन्स्टाग्राम पेज )

    • 4/15

      जन्नत झुबिर रहमानी ही १६ वर्षे वयाची अभिनेत्री आहे.. ती देखील एका एपिसोडसाठी ४० हजारांचं मानधन घेते अशी चर्चा आहे आप के आ जाने से या सीरियलमध्ये ती सध्या काम करते आहे (फोटो सौजन्य- जन्नत झुबिर रहमानी)

    • 5/15

      महिमा मकवानाने अधुरी कहानी, रिश्तो का चक्रव्यूह या सीरियल्समध्ये काम केलंय ती १९ वर्षांची आहे. एका एपिसोडसाठी ती मानधन घेते ३० ते ३५ हजार रुपयांचं (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम पेज-महिमा मकवाना)

    • 6/15

      रिम शेख ही झीवरच्या तुझसे है राबतामध्ये कल्याणीची भूमिका साकारते आहे.. ती एका एपिसोडसाठी ३० हजार रुपये मानधन घेते (फोटो सौजन्य-रिम शेख-इन्स्टाग्राम पेज)

    • रीम शेख ही सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे.. (फोटो सौजन्य-रिम शेख-इन्स्टाग्राम पेज)
    • 7/15

      निधी भानुशाली ही अभिनेत्रीही सब टीव्हीच्या तारक मेहता का उलटा चष्मामधून घराघरात पोहचली आहे. ती एका एपिसोडसाठी १० हजारांचं मानधन घेते (फोटो-निधी भानुशाली, इन्स्टाग्राम पेज)

    • 8/15

      निधी भानुशालीही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिवह आहे ती तिचे हॉट फोटो तिथे पोस्ट करत असते (फोटो-निधी भानुशाली, इन्स्टाग्राम पेज)

    • आदिती भाटियाचा हा खास अंदाज पाहिलात का? (फोटो सौजन्य-आदिती भाटिया इन्स्टा पेज)
    • पिंक ड्रेसमध्ये अवनीत कौर चांगलीच हॉट दिसते आहे (फोटो सौजन्य-अवनीत कौर-इन्स्टाग्राम पेज )
    • जन्नत झुबिर रहमानीची कातिल अदा (फोटो सौजन्य- जन्नत झुबिर रहमानी)
    • महिमा मकवानाचा हा खास अंदाज पाहिलात का? (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम पेज-महिमा मकवाना)
    • अभिनेत्री अनुष्का सेनचा कूल अंदाज (फोटो सौजन्य अनुष्का सेन इन्स्टाग्राम पेज)

Web Title: Tv actresses of less than 20 years earns good money per episode scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.