
दमदार अभिनयासोबत सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता रणदीप हुडाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणदीपने भर पावसात वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली आहे. किनाऱ्यावरील कचरा साफ करतानाचे रणदीपचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रणदीपने काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली आहे. रणदीपच्या या कामाचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम)
भर पावसात रणदीप हुडाने वर्सोवा किनाऱ्यावर राबवली स्वच्छता मोहीम
Web Title: Randeep hooda cleans beach amid heavy rain and covid 19 pandemic ssv