• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rgv to introduce odia girl apsara rani hot photo nck

“अभिनेत्री अप्सरा राणी म्हणजे सौंदर्याचं चक्रीवादळ!”

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
    1/7

    राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात.

  • CLIMAX and NAKED या चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.
  • ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा हा दिग्दर्शक आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  • 2/7

    राम गोपाल वर्माच्या नव्या चित्रपटाचं नाव THRILLER असे आहे. या चित्रपटात राम गोपाल वर्मा अप्सरा राणी या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे.

  • अप्सरा राणी मूळची ओडिसामधील आहे. राम गोपाल वर्मा यांनी अप्सराचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असे म्हटलेय की, अप्सरा राणी म्हणजे सौंदर्याचं चक्रीवादळ आहे.
  • 3/7

    अप्सरा राणी देहरादूनमध्ये जन्मली आहे. सध्या ती हैदराबाद मध्ये स्थायिक आहे.

  • अप्सरा राणी सध्या इंटरनेट सेंसेशन बनली आहे. तिच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा झाले आहेत.

Web Title: Rgv to introduce odia girl apsara rani hot photo nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.