Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. world chocolate day 2020 jasmin bhasin call shah rukh khan smile chocolaty mppg

शाहरुखच्या हास्याची तुलना चॉकलेटशी; अभिनेत्रीने दिल्या गोड शुभेच्छा

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • जगभरात आजचा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/18

    जगभरात आजचा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/18

    १५५० साली युरोमधून चॉकलेट डेची सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/18

    त्याकाळी चॉकलेटची चव आजच्या सारखी गोड नव्हती उलट तिखट होती. परंतु हळूहळू नवनवीन प्रयोग करत तिखट चॉकलेट गोड झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/18

    चॉकलेट डेच्या निमित्ताने अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची आठवण झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/18

    शाहरुखच्या हास्याची तुलना जॅस्मिनने चॉकलेटशी केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/18

    NDTVला दिलेल्या मुलाखतीत जॅस्मिनने शाहरुखला चॉकलेट डेच्या शुभेच्छा दिल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/18

    या मुलाखतीत तिने शाहरुखच्या हास्याची तुलना चॉकलेटमधील गोडव्याशी केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/18

    "मी शाहरुखच्या हास्याची खूप मोठी फॅन आहे. त्याला हसताना पाहिलं की माझा दिवस खूपच आनंदी जातो. मी तर त्याच्या हास्याची तुलना माझ्या सर्वात आवडत्या चॉकलेटशी करेन." असं ती म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/18

    जॅस्मिन भसीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/18

    जॅस्मिनने २०१५ साली 'नागिन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/18

    त्यानंतर तिने 'टशन ए इश्क', 'आईस अँड फायर', 'दिल से दिल तक', 'दिल तो हॅप्पी है जी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/18

    आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या जॅस्मिनला नागिन मालिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/18

    जॅस्मिन भसीन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/18

    जॅस्मिन भसीन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/18

    जॅस्मिन भसीन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 16/18

    जॅस्मिन भसीन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 17/18

    जॅस्मिन भसीन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 18/18

    जॅस्मिन भसीन (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: World chocolate day 2020 jasmin bhasin call shah rukh khan smile chocolaty mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.