-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतने घेतलेल्या या निर्णयामुळे कलाविश्वासह सर्वच जणांना धक्का बसला.
-
सुशांतच्या चाहत्यांना तर यावर काही दिवस विश्वासच बसला नाही. सुशांत्या मृत्यूनंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत.
-
चाहते सतत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
-
या दरम्यान सुशांतचा डुप्लिकेट जुडवा असलेल्या सचिन तिवारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सचिन बराचसा सुशांत सिंह राजपूत सारखा दिसतो.
सचिन तिवारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. -
सचिन तिवारी सुशांतसारखी हेअरस्टाइल करतो. तो सुशांतला फोलो करत असल्याचेही त्याच्या फोटोहून वाटतेय.
-
तुम्ही बरेचसह सुशांत सिंह राजपूत सारखे दिसता, अशा कंमेट चाहत्यांनी सचिन तिवारीच्या फोटोवर केल्या आहेत.
-
सुशांतच्या वडिलांची भेट घेण्याचा सल्लाही एकाने सचिनला केला आहे.
-
सर्व फोटो सचिन तिवारी यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम पेजवरुन घेतले आहेत.
सेम टू सेम सुशांतसारखा दिसणारा हा तरुण आहे तरी कोण?; लूक्स पाहून नेटकरीही चक्रावले
सुशांतचा चेहरा पुन्हा आला फॅन्ससमोर
Web Title: Sushant singh rajput lookalike sachin tiwari videos viral on social media nck