-
छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये तसचे चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता म्हणजे रोहित रॉय. रोहितने मानसी जोशीशी लग्न केले आहे. त्यांच्या जोडीने अनेकांची मने जिंकली होती. रोहित आता मुंबईमधलील एका पॉश भागामध्ये राहतो. चला पाहूया त्याचे घर आतुन कसे दिसते.
-
रोहित अंधेरी येथील ओशिवारा भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतो.
-
तो पत्नी मानसी, मुलगी कियारा आणि आईसोबत राहतो.
-
रोहित नेहमी सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो शेअर करताना दिसतो.
-
तसेच त्यांच्या घराचे नाव 'व्हाइट हाउस' असल्याचे म्हटले जाते.
-
रोहितने घरात सफेद रंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्याचे दिसत आहे.
-
घरातील भींतीपासून ते दरवाज्यांपर्यंत सफेद रंग दिसत आहे.
-
तसेच घरातील फर्निचर देखील सफेद रंगाचे असल्याचे दिसत आहे.
-
एकंदरीत रोहितचे घर पाहता घराचे नाव 'व्हाइट हाउस' योग्य आहे असे वाटते.
-
तसेच घरात वेगवेगळ्या पेंटींग्स लावल्याचे देखील दिसत आहे.
-
हॉलमध्येच डायनिंग एरिया देखील आहे.
-
घराच्या बाल्कनीमध्ये रोहितने झाडे लावल्याचे दिसत आहे.
-
रोहितच्या घराच्या बाल्कनीमधून दिसणारा सूर्य पाहणे मानसीला आवडत असल्याचे म्हटले जाते.
-
रोहितने घराच्या बाल्कनीमधून झाडे लावली आहेत.
-
रोहित फिटनेस-फ्रीक आहे. त्यामुळे त्याने घरात एक छोटी जीम तयार केली आहे.
-
मानसी आणि रोहितची मुलगी कियारा दिसायला सुंदर आहे.
मुंबईच्या पॉश एरियामध्ये राहणाऱ्या रोहित रॉयचे आलिशान घर पाहिलेत का?
रोहित अंधेरी येथील ओशिवारा भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतो
Web Title: Rohit roy mansi joshi house beautiful pictures avb