• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shooting started for marathi tv serial mazya navryachi bayko psd

राधिका-गुरु आणि शनाया पुन्हा तुमच्या भेटीला

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • तब्बल दोन-तीन महिन्यांनंतर महाराष्ट्रात टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
    1/8

    तब्बल दोन-तीन महिन्यांनंतर महाराष्ट्रात टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

  • 2/8

    गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील तमाम लोकांची पसंती मिळवलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं चित्रीकरणही नुकतच सुरु करण्यात आलंय. (फोटो सौजन्य – झी मराठी सोशल मीडिया अकाऊंट)

  • 3/8

    चित्रीकरण बंद असल्यामुळे कलाकारांपासून तंत्रज्ञ ते सेटवर काम करणाऱ्या लोकांना याचा फटका बसला होता.

  • 4/8

    सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे या मालिकेत पूर्वी शनाया हे पात्र साकारणारी रसिका सुनिल पुन्हा एकदा मालिकेत काम करणार आहे.

  • 5/8

    चित्रीकरणावेळी गुरुनाथ – राधिका आणि शनाया एकत्र

  • 6/8

    चित्रीकरणादरम्यान सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांची सेटवर काटेकोरपणे काळजी घेतली जात आहे.

  • 7/8

    माझ्या नवऱ्याची…टीमने तर आपल्या सेटवर खास मास्कही तयार करुन घेतले आहेत.

  • 8/8

    त्यामुळे राधिका-गुरु आणि शनायाची गोष्ट पुढे कशी सरकते हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Shooting started for marathi tv serial mazya navryachi bayko psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.