-
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा टिव्हीवर मालिकांच्या नव्या एपिसोड्सना सुरूवात झाली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलनेदेखील (बीएआरसी) या मालिकांसाठी रेटिंग जाहीर केली आहे. २८ व्या आठवड्यातील आकडेवारीनुसार पाच मराठी मालिका शीर्ष स्थानावर आहेत.
-
५. 'चला हवा येऊ द्या' ('झी मराठी')
-
४. 'मिसेस मुख्यमंत्री' ('झी मराठी')
-
३. 'माझा होशील ना' ('झी मराठी')
-
२. 'माझ्या नवर्याची बायको' ('झी मराठी')
-
१. ‘अग्गंबाई सासूबाई’ ('झी मराठी')
-
मराठी मालिका : २८ व्या आठवड्यातील आकडेवारी – ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी)
‘या’ मराठी मालिका करतात प्रेक्षकांच्या मनावर राज्य; टीआरपीमध्ये आहेत अव्वल
Web Title: Top 5 most watched marathi tv serials as per week 28 trp asy