• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside pictures of rana daggubati and miheeka bajaj haldi and mehendi ceremony asy

रील लाइफचा ‘भल्लालदेव’ सजला हळदीने! आता लगीनघाई!

असा पार पडला हळदी-मेहंदीचा कार्यक्रम

August 7, 2020 14:45 IST
Follow Us
  • ‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधला भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ( फोटो सौजन्य : रील्स अँड फ्रेम्स / इंस्टाग्राम )
    1/

    ‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधला भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ( फोटो सौजन्य : रील्स अँड फ्रेम्स / इंस्टाग्राम )

  • 2/

    राणा व मिहीका बजाज आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. ( फोटो सौजन्य : रील्स अँड फ्रेम्स / इंस्टाग्राम )

  • 3/

    बुधवारी राणा – मिहीकाचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि गुरुवारी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. ( फोटो सौजन्य : रोहन कुमार )

  • 4/

    राणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमातला फोटो पोस्ट केला आहे. ( फोटो सौजन्य : राणा डग्गुबती / इंस्टाग्राम )

  • 5/

    राणाने हळदीच्या कार्यक्रमासाठी पांढरा शर्ट आणि धोती परिधान केली.

  • 6/

    सोशल मीडियावर चाहत्यांकडून व सेलिब्रिटींकडून राणा व मिहीकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ( फोटो सौजन्य : रोहन कुमार )

  • 7/

    लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडणार आहे. ( फोटो सौजन्य : रोहन कुमार )

  • 8/

    करोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाहसोहळ्याला मोजके लोक उपस्थित राहणार असून सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. ( फोटो सौजन्य : रोहन कुमार )

  • 9/

    मिहीका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. ( फोटो सौजन्य : रील्स अँड फ्रेम्स / इंस्टाग्राम )

  • 10/

    मिहीकाचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. तर आई ज्वेलरी डिझायनर आहे. ( फोटो सौजन्य : रोहन कुमार )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Inside pictures of rana daggubati and miheeka bajaj haldi and mehendi ceremony asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.