Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hot photo of malti chahar sister of team india pacer deepak chahar goes viral on internet vjb

भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने पोस्ट केला HOT फोटो

August 27, 2020 18:58 IST
Follow Us
  • क्रिकेट आणि ग्लॅमर हे नातं काही चाहत्यांसाठी नवीन नाही. IPL ही तर सर्वाधिक ग्लॅमरचा तडका असलेली क्रिकेटची स्पर्धा मानली जाते.
    1/

    क्रिकेट आणि ग्लॅमर हे नातं काही चाहत्यांसाठी नवीन नाही. IPL ही तर सर्वाधिक ग्लॅमरचा तडका असलेली क्रिकेटची स्पर्धा मानली जाते.

  • 2/

    IPLमध्ये अनेक वेळा प्रेक्षकांच्या गराड्यात काही चेहरे कॅमेरावर दिसतात आणि नंतर त्या व्यक्ती अचानक लोकप्रिय होतात.

  • 3/

    IPLच्या अशाच एका सामन्यात कॅमेरावर दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' सध्या तुफान चर्चेत आहे. ती IPLच्या अनेक सामन्यांना प्रेक्षकांमध्ये दिसली.

  • 4/

    तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकलेल्या एका हॉट फोटोमुळे तिची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • 5/

    भारतीय संघातील आघाडीचा गोलंदाज आणि टी२० मधील एकमेव भारतीय हॅटट्रिकवीर याची ती सख्खी बहिण आहे.

  • 6/

    या ग्लॅमरस 'मिस्ट्री गर्ल'चं नाव आहे मालती चहर. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याची मालती सख्खी बहिण आहे.

  • 7/

    मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मालती उत्तर प्रदेशची असून महेंद्रसिंग धोनीची चाहती आहे.

  • 8/

    मालतीने डाबर टूथपेस्टसारख्या बड्या ब्रँड्ससोहत जाहिरातींमध्ये मॉडेलिंग केले आहे.

  • 9/

    मालतीने नुकतंच ग्लॅमरस फोटोशूट केलं असून त्यातील हा हॉट फोटो काल (२६ ऑगस्ट) इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

  • 10/

    त्या फोटोला तिने मजेशीर असे कॅप्शनदेखील दिले असून इतर फोटोंप्रमाणेच तो फोटोदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम / मालती चहर)

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020फोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Hot photo of malti chahar sister of team india pacer deepak chahar goes viral on internet vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.