-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिला पाठिंबा देत सोशल मीडियावर एक खास मजकूर पोस्ट केला.
-
अटकेपूर्वी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात जाताना रियाने जो टी-शर्ट परिधान केला होता. त्यावर जो मजकूर होता, तोच मेसेज रियाच्या अटकेनंतर अनेक मोठ्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि #JusticeforRhea असं कॅप्शनही दिलं.
-
पाहूया कोणकोणत्या बॉलिवूड स्टार्सने दिला रियाला पाठिंबा-
-
दिया मिर्झा
-
राधिका आपटे
-
तापसी पन्नू
-
विद्या बालन
-
हुमा कुरेशी
-
साकीब सालीम
-
सोनम कपूर
-
अभय देओल
-
फरहान अख्तर
-
झोया अख्तर
-
अनुराग कश्यप
-
शिबानी दांडेकर
-
अमृता अरोरा
-
अपेक्षा दांडेकर
-
अर्चना विजय
-
मलाईका अरोरा
-
पुलकीत सम्राट
रियाच्या समर्थनासाठी सरसावले ‘हे’ बॉलिवूड स्टार्स
Web Title: Justice for rhea bollywood stars run social media campaign with roses are red lets slam patriarchy message sushant singh rajput death case vjb