Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside photos of luxurious home of tv actresses hina khan flat in mumbai asy

टीव्ही अ‍ॅक्ट्रेस हिना खानचं आलीशान घर कसं दिसतं पाहिलंत का?

October 2, 2020 20:30 IST
Follow Us
  • हिना खान ही बिग बॉस फेम कंटेस्टंट आहे आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
    1/

    हिना खान ही बिग बॉस फेम कंटेस्टंट आहे आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

  • 2/

    खरंतर हिनाने तिच्या टीव्ही करिअरमध्ये एकाच सीरियलमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तरीही तिचे फॉलोअर्स खूप आहेत

  • 3/

    हिना खानचा जन्म श्रीनगरमध्ये झाला, मुंबईतल्या पॉश वस्तीत तिने फ्लॅट घेतला आहे.

  • 4/

    टीव्ही इंडस्ट्रीतल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी हिना खान एक आहे

  • 5/

    हिना खानने तिचं घर सुंदर पद्धतीने सजवलं आहे.

  • 6/

    ये रिश्ता क्या कहलाता है? ही हिना खानची पहिली टीव्ही मालिका होती

  • 7/

    हिना खानने या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारलं होतं ज्यामुळे ती घराघरात पोहचली

  • 8/

    हिना तिचे आई वडील आणि लहान भाऊ यांच्या समेवत या घरात राहते

  • 9/

    हिना खानने एकच सीरियल केली असली तरी टीव्ही विश्वातील यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते

  • 10/

    मादक अदा आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर हिना खानने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा गाजवणारी ही अभिनेत्री अनेक वेळा सोशल मीडियावर तिची मत निर्भीडपणे मांडत असते. (सर्व फोटो सौजन्य : हिना खान – इंस्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Inside photos of luxurious home of tv actresses hina khan flat in mumbai asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.