• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sana khan to zaira wasim bollywood celebs who quits industry avb

झायरा वसिम ते सना खान, ‘या’ कलाकारांनी ठोकला चित्रपटसृष्टीला रामराम

जाणून घ्या या कलाकारांविषयी..

October 10, 2020 17:52 IST
Follow Us
  • अनेकदा कलाकार हे त्यांच्या आवडीने अभिनय क्षेत्रात करिअर करतात. या करिअरमध्ये त्यांना कधी यश मिळतं तर कधी अपयश. कधी कधी लोकप्रियता मिळूनही कलाकार अभिनयाच्या करिअरला रामराम ठोकताना दिसता. चला जाणून घेऊया अशाच कलाकारांविषयी..
    1/

    अनेकदा कलाकार हे त्यांच्या आवडीने अभिनय क्षेत्रात करिअर करतात. या करिअरमध्ये त्यांना कधी यश मिळतं तर कधी अपयश. कधी कधी लोकप्रियता मिळूनही कलाकार अभिनयाच्या करिअरला रामराम ठोकताना दिसता. चला जाणून घेऊया अशाच कलाकारांविषयी..

  • 2/

    सलमान खानसोबत काम केलेली आणि ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खान हिने गुरुवारी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं म्हटलं आहे.

  • 3/

    तिने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते.

  • 4/

    यापूर्वी अभिनेत्री झायरा वसिमने इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सांगितले होते.

  • 5/

    ‘दंगल’ या चित्रपटासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही भरपूर कौतुक झालं. आमिर खानने अनेकदा तिच्या अभिनय कौशल्याची स्तुती केली आहे. अभिनयातील इतकं चांगलं करिअर पुढे असतानाही तिने अचानक हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता.

  • 6/

    बिग बॉस७मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सोफिया हयात हिने देखील चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. ती एक अभिनेत्री आणि गायिका होती.

  • 7/

    आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवाल त्यावेळी अतिशय लोकप्रिय होती. पण एका घटननेनंतर तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

  • 8/

    ९०च्या दशकात सूपर हिट चित्रपट देणाऱ्या ममता कुलकर्णी या देखील बॉलिवूडपासून लांब आहेत.

  • 9/

    अनेक चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम करणारी बरखा मदन कायम चर्चेत होती. पण तिने अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

  • 10/

    दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांनी देखील करिअर यशाच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Sana khan to zaira wasim bollywood celebs who quits industry avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.