• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hot and glamorous look of marathi and bollywood actress amruta khanvilkar photo shoot asy

हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल… ‘अमृता’हूनही गोड!

October 12, 2020 17:25 IST
Follow Us
  • अमृता खानविलकर हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येते ती निखळ हास्य असलेली मनमोहक अभिनेत्री. (फोटो : अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
    1/

    अमृता खानविलकर हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येते ती निखळ हास्य असलेली मनमोहक अभिनेत्री. (फोटो : अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)

  • 2/

    मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे.

  • 3/

    उत्तम अभिनयासोबतच अमृताच्या सौंदर्याचीही अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते.

  • 4/

    अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

  • 5/

    मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत.

  • 6/

    पारंपारिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये अमृता प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

  • 7/

    केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे.

  • 8/

    स्वत:च्या टॅलेंटवर तिनं बॉलिवूडमध्येही एका पेक्षा एक बेस्ट परफॉर्मन्स दिले आहेत.

  • 9/

    अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत १८ वर्षे पूर्ण केली आहेत.

  • 10/

    ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतूनही तिनं आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Hot and glamorous look of marathi and bollywood actress amruta khanvilkar photo shoot asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.