• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hot couple photo youtube sensation dhanashree verma in uae stadium engagement with team india cricketer yuzvendra chahal ipl 2020 rr vs rcb vjb

IPL 2020: चहलची होणारी पत्नी धनश्री थेट दुबईच्या मैदानात; खास फोटो व्हायरल

October 17, 2020 17:15 IST
Follow Us
  • IPL 2020 चे सामने युएईमध्ये सुरू आहेत. या सामन्यांसाठी फारच मर्यादित प्रेक्षकांची हजेरी असते. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सामन्यासाठी थेट स्टेडियममध्ये हजर झाली होती.
    1/

    IPL 2020 चे सामने युएईमध्ये सुरू आहेत. या सामन्यांसाठी फारच मर्यादित प्रेक्षकांची हजेरी असते. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सामन्यासाठी थेट स्टेडियममध्ये हजर झाली होती.

  • 2/

    अनुष्का सामन्याचा मनसोक्त आनंद घेत विराट आणि संघाचं कौतुकही केलं होतं. तिने स्टेडियममधून विराटला दिलेली फ्लाइंग किस साऱ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला होता.

  • 3/

    त्यानंतर शनिवारच्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा हिने थेट स्टेडियममध्ये उपस्थिती लावली.

  • 4/

    युजवेंद्र चहलने दोन चेंडूत दोन गडी बाद केल्यानंतर चहलची होणारी पत्नी धनश्री ही उभी राहून टाळ्या वाजवताना दिसली. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

  • 10/

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Hot couple photo youtube sensation dhanashree verma in uae stadium engagement with team india cricketer yuzvendra chahal ipl 2020 rr vs rcb vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.