• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actors amir kham milind soman ranbir kapoor ramkumar rao john abraham who get nude on camera asy

जेव्हा मोठ्या पडद्यावर न्यूड झाले ‘हे’ पाच सुपरस्टार

या अभिनेत्यांनी न्यूड फोटोशूट करत माजवली होती खळबळ

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • आजवर सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे केवळ अभिनेत्रीच नव्हे तर काही वेळा अभिनेता देखील न्यूड फोटोशूट करुन चाहत्यांना चकित करतात. या फोटो गॅलरीत आपण काही न्यूड फोटोंमुळे चर्चेत आलेले काही अभिनेता पाहणार आहोत.
    1/6

    आजवर सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे केवळ अभिनेत्रीच नव्हे तर काही वेळा अभिनेता देखील न्यूड फोटोशूट करुन चाहत्यांना चकित करतात. या फोटो गॅलरीत आपण काही न्यूड फोटोंमुळे चर्चेत आलेले काही अभिनेता पाहणार आहोत.

  • 2/6

    अभिनेता मिलिंद सोमण याने आपल्या ५५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा फोटो शेअर केला होता.

  • 3/6

    आमिर खानने पीके चित्रपटासाठी असं फोटोशूट केलं होतं. या फोटोमुळे चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी केली गेली होती.

  • 4/6

    जॉन अब्राहमने न्यूयॉर्क या चित्रपटात हा न्यूड सीन दिला होता.

  • 5/6

    राजकुमार रावने राघिनी एमएमएस या चित्रपटात हा न्यूड सीन दिला होता.

  • 6/6

    रणबीर कपूरने संजू या चित्रपटात हा न्यूड सीन दिला होता.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actors amir kham milind soman ranbir kapoor ramkumar rao john abraham who get nude on camera asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.