• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kajal aggarwal shares pic from maldives honeymoon with husband bmh

हनिमूनसाठी काजल पोहोचली मालदीवला; तुम्ही फोटो बघितले का?

काजलने उद्योगपती गौतम किचलूशी केला विवाह

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • 'सिंघम'फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने ३० ऑक्टोबरला उद्योगपती गौतम किचलू यांच्याशी लग्न केलं. लग्नाला ९ दिवस पूर्ण झाल्यानंतर काजल पतीसोबत हनिमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. (सर्व छायाचित्रं/kajalaggarwalofficial/instagram)
    1/10

    'सिंघम'फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने ३० ऑक्टोबरला उद्योगपती गौतम किचलू यांच्याशी लग्न केलं. लग्नाला ९ दिवस पूर्ण झाल्यानंतर काजल पतीसोबत हनिमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. (सर्व छायाचित्रं/kajalaggarwalofficial/instagram)

  • 2/10

    काजल अग्रवालने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. काजलने शेअर केलेले फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्याकडून या फोटोंना पसंती मिळताना दिसत आहे.

  • 3/10

    व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काजलचा लूक नजर खिळवून ठेवणारा आहे.

  • 4/10

    काजलच्या मालदीवमधील हे फोटोंवर चाहत्यांच्या भरभूर प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 5/10

    काजल पती गौतम किचलू यांच्यासोबत रोमॅण्टीक पोझमध्ये दिसत आहे.

  • 6/10

    काजलने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केलेला आहे.

  • 7/10

    हे फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत आहेत. यापूर्वी काजलच्या लग्नाचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते.

  • 8/10

    काजल अग्रवाल व गौतम किचलू यांचा विवाह पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीनं पार पडला.

  • 9/10

    हा लग्न सोहळा खासगी ठेवण्यात आला होता. मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला होता.

  • 10/10

    मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. (सर्व छायाचित्रं/kajalaggarwalofficial/instagram)

Web Title: Kajal aggarwal shares pic from maldives honeymoon with husband bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.