• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside photos of mla nusrat jahan house asy

आतून इतके भव्य आणि सुंदर आहे खासदार नुसरत जहाँ यांचे घर

Updated: September 9, 2021 18:34 IST
Follow Us
  • तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमीच चर्चेत असतात. अभिनयाकडून त्या राजकारणाच्या क्षेत्रात आल्या आहेत. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या त्या विश्वासू सहकारी आहेत. (सर्व फोटो सौजन्य - नुसरत जहाँ इन्स्टाग्राम)
    1/10

    तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमीच चर्चेत असतात. अभिनयाकडून त्या राजकारणाच्या क्षेत्रात आल्या आहेत. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या त्या विश्वासू सहकारी आहेत. (सर्व फोटो सौजन्य – नुसरत जहाँ इन्स्टाग्राम)

  • 2/10

    आपल्या व्यक्तीगत आयुष्यामुळे सुद्धा त्या नेहमीच चर्चेत असतात. बंगाली सिनेमातील सुपरस्टार नुसरत जहाँ लग्जरी लाइफ स्टाईलने जगतात. नुसरत जहाँ यांचे आलिशान घर आतून कसे दिसते ते पाहूया.

  • 3/10

    नुसतर जहाँ यांनी बिझनेसमॅन निखिल जैन बरोबर विवाह केला. निखिल सुद्धा कोलकात्यातच राहतो.

  • 4/10

    नुसरत जहाँ यांचे कोलकात्यातील घर खुपच सुंदर आणि आलिशान आहे.

  • 5/10

    नुसरत जहाँ अनेकदा आपल्या घरातील बालकनीमधील फोटो पोस्ट करतात.

  • 6/10

    खासदार बनल्यानंतरही नुसरत जहाँ घराच्या जबाबदाऱ्या पार पडतात. घरातील किचनमध्ये त्या स्वत: जेवण बनवतात.

  • 7/10

    नुसरत जहाँ आपल्या घरामध्ये फोटोशूटसही करतात. त्यातलाच हा एक फोटो.

  • 8/10

    २०१९ साली खासदार बनल्यानंतर नुसरत जहाँ यांनी निखिल जैन बरोबर विवाह केला.

  • 9/10

    नुसरत जहाँ यांनी पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकली.

  • 10/10

    नुसरत जहाँ खासदार बनल्यानंतरही चित्रपटात सक्रीय आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Inside photos of mla nusrat jahan house asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.