Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taimur chef photos dharmashala saif ali khan kareena kapoor khan asy

तैमुर बनला शेफ; पंचतारांकित हॉटेलमध्ये बनवली ही खास डिश

Updated: September 9, 2021 00:45 IST
Follow Us
  • बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सतत चर्चेत असतात. त्यात करीनाचा लाडका लेक तैमूर नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो. ( Photo : kareena Kapoor khan / instagram )
    1/7

    बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सतत चर्चेत असतात. त्यात करीनाचा लाडका लेक तैमूर नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो. ( Photo : kareena Kapoor khan / instagram )

  • 2/7

    काही दिवसांपूर्वी तैमूरने धर्मशाळा येथे मातीचे भांडे बनवले होते. त्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ( Photo : kareena Kapoor khan / instagram )

  • 3/7

    धर्मशाळा येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना तैमूरने चक्क स्वयंपाकाचे धडे घेतले आहेत. त्याचे स्वयंपाक बनवतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ( Photo : Hyatt Regency, Dharmashala / Instagram )

  • 4/7

    धर्मशाळा येथील हयात रीजेंसी हॉटेल यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूरचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये खान कुटूंबीय हे हॉटेलच्या स्टाफसोबत दिसत आहे. ( Photo : Hyatt Regency, Dharmashala / Instagram )

  • 5/7

    धर्मशाळा येथील हयात रीजेंसी हॉटेल यांनी तैमूरला स्वयंपाकाचे धडे देण्यासाठी एक सेशन ठेवले होते. या सेशनमध्ये तैमूर हा चॉकलेट एगशेल बनवताना दिसला असून त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ( Photo : kareena Kapoor khan / instagram )

  • 6/7

    दरम्यान, सैफ अली खान त्याचा आगामी चित्रपट ‘भुत पोलीस’च्या चित्रीकरणासाठी धर्मशाळा येथे गेला आहे. सैफसोबत वेळ घालवण्यासाठी करीना आणि तैमूर दोघे धर्मशाळा येथे त्याच्यासोबत गेले आहेत. ( Photo : Hyatt Regency, Dharmashala / Instagram )

  • 7/7

    अनेकदा खान कुटूंबीय एकत्र वेळ घालवतााना दिसतात. करीना धर्मशाळा येथील आणि तिच्या लाडक्या लेकाचे तैमूरचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ( Photo : Hyatt Regency, Dharmashala / Instagram )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Taimur chef photos dharmashala saif ali khan kareena kapoor khan asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.