• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside photos of sunny deol father dharmendra luxurious farmhouse in lonavala asy

पाहा लोणावळ्यात १०० एकरमध्ये पसरलेलं धर्मेंद्र यांचं आलिशान फार्महाउस

Updated: September 9, 2021 00:42 IST
Follow Us
  • धर्मेंद्र हे ७०-८०च्या दशकात बॉलिवूडमधील अॅक्शन हिरो म्हणून ओळखले जायचे.
    1/10

    धर्मेंद्र हे ७०-८०च्या दशकात बॉलिवूडमधील अॅक्शन हिरो म्हणून ओळखले जायचे.

  • 2/10

    गेल्या काही काळात धर्मेंद्र सिनेसृष्टीपासून दूर आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.

  • 3/10

    इन्स्टाग्राम पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात.

  • 4/10

    या फोटो गॅलरीमध्ये आपण धर्मेंद्र यांच फार्महाऊस पाहणार आहोत.

  • 5/10

    धर्मेद्र मुंबईपासून दूर लोणावळा येथे राहतात.

  • 6/10

    त्यांचं हे फार्महाऊस १०० एकर जागेवर फैलावलेलं आहे.

  • 7/10

    फार्महाऊसमध्ये एक सुंदर नदी देखील आहे.

  • 8/10

    धर्मेंद्र या ठिकाणी शेती करुन आपला वेळ व्यतीत करतात.

  • 9/10

    धर्मेंद्र गेली २० वर्ष या ठिकाणी इतर मजुरांसोबत शेती करत आहेत.

  • 10/10

    ते शेती करतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. (All Photos : Social Media )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Inside photos of sunny deol father dharmendra luxurious farmhouse in lonavala asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.