• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. purnima dey hot sexy saree look in marathi film industry zee marathi isha tula pahate re actress see photos vjb

मराठी मालिकेतल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा Photos

पूर्णिमाने नुकतंच हे बोल्ड फोटोशूट करून घेतलं आहे असून इन्स्टाग्रामवर या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Updated: July 10, 2025 10:54 IST
Follow Us
  • 'तुला पाहते रे' मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह आणखी एक चेहरा लोकांच्या घराघरात पोहोचला. त्या अभिनेत्रीचं नाव पूर्णिमा डे.
    1/10

    ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह आणखी एक चेहरा लोकांच्या घराघरात पोहोचला. त्या अभिनेत्रीचं नाव पूर्णिमा डे.

  • 2/10

    पूर्णिमाने ‘तुला पाहते रे’मध्ये इशाच्या सुबोध भावेचा भाऊ असलेल्या जयदीप सरंजामे या पात्राच्या पत्नीची भूमिका साकारली.

  • 3/10

    तिच्या या भूमिकेमुळे तिला मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली.

  • 4/10

    मालिकेत ती गडगंज श्रीमंत अशा सरंजामे कुटुंबाची घरंदाज सून होती. त्यामुळे ती बहुतांश वेळा राजपोशाखात म्हणजे उंची साड्या, दागिने अशाच स्वरूपात दिसली.

  • 5/10

    या मालिकेनंतर ती एका गाण्याच्या शोमध्ये सहभागी झाली होती. पण सध्या मात्र ती चर्चेत असण्याचं एक वेगळंच कारण आहे.

  • 6/10

    पूर्णिमादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बोल्ड आणि सेक्सी लूक तुफान चर्चेत आहे.

  • 7/10

    फिटनेसची आवड असणाऱ्या पूर्णिमाने थोड्या थोड्या अंतराने काही फोटो शेअर केले आहेत.

  • 8/10

    पूर्णिमाने नुकतंच हे बोल्ड फोटोशूट करून घेतलं आहे असून इन्स्टाग्रामवर या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

  • 9/10

    तिचा हा बोल्ड & सेक्सी लूक चांगलाच चर्चिला जात असून तिच्या फोटोंना भरपूर लाईक्सही मिळाले आहेत.

  • 10/10

    स्पोर्ट्सवेअर परिधान करून काढण्यात आलेले हे फोटो व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो- पूर्णिमा डे इस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Purnima dey hot sexy saree look in marathi film industry zee marathi isha tula pahate re actress see photos vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.