• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress erica fernandes bikini stunning photos from maldives vacation sdn

मालदीव ट्रीपमध्ये एरिका फर्नाडिसचा हॉट लूक

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे एरिका फर्नाडिस.
    1/10

    एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे एरिका फर्नाडिस.

  • 2/10

    दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चार र्वष अभिनय केल्यानंतर एरिका फर्नाडिस हिने ‘कुछ रंग प्यार ऐसे’ या मालिकेतून हिंदी मालिकांमध्ये दमदार प्रवेश केला.

  • 3/10

    एरिका सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 4/10

    सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर एरिकाचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं.

  • 5/10

    त्यामुळे एरिकादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

  • 6/10

    सध्या एरिका मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

  • 7/10

    एरिकाने त्या मालदिव ट्रिपचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 8/10

    या फोटोमध्ये एरिका प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

  • 9/10

    एरिकाने शेअर केलेला बिकीनी लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य – एरिका फर्नाडिस / इंस्टाग्राम)

Web Title: Actress erica fernandes bikini stunning photos from maldives vacation sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.