• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit in green embroidered lehenga looking gorgeous kpw

माधुरी दीक्षितचं मनमोहक सौंदर्य; चाहत्यांच्या मनावर जादू

पहा धकधक गर्लचे फोटो

Updated: September 9, 2021 00:30 IST
Follow Us
  • अप्रतिम सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. माधुरीच्या मनमोहक सैदर्यांने अनेकांना भुरळ घातली आहे.
    1/6

    अप्रतिम सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. माधुरीच्या मनमोहक सैदर्यांने अनेकांना भुरळ घातली आहे.

  • 2/6

    माधुरीने नुकतेच काही मनमोहक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्य़े माधुरीचं आरस्पानी सौदर्य चाहत्यांना वेड लावतंय.

  • 3/6

    माधुरीने यात लाईट ग्रीन कलरचा लेहंगा परिधान केला आहे. या संपूर्ण लेहंग्यावर फुलांची एम्ब्रोडरी पाहायला मिळतेय.(photo-instagram@madhuridixitnene)

  • 4/6

    तर संपूर्ण एम्ब्रोडरीने भरलेलं ब्लाऊज आणि त्यावर गळ्यात हिरव्या डायमंडचा नेकलेस यामुळे माधुरीचं सौंदर्य खुलून आलंय.(photo-instagram@stylebyami)

  • 5/6

    लाईट ग्रीन लेहंग्यावर साजेसा लाईट मेकअप करूनही माधुरीचं रुपं उजळलेलं दिसतंय.(photo-instagram@stylebyami)

  • 6/6

    मधुरी सोशल मीडियार चांगलीच सक्रिय असून ती कायम ग्लॅमरस लूक मधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Madhuri dixit in green embroidered lehenga looking gorgeous kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.