-  

अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री अनुषा दांडेकर ही चर्चेत असते.
 -  
ती सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
 -  
काही दिवसांपूर्वी अनुषाने एक न्यूड फोटो शूट केले होते.
 -  
या फोटोमध्ये अनुषा बेडवर बसली असून तिने केवळ जॅकेट परिधान केले आहे.
 -  
तिचा हा फोटो पाहून काहींनी तिची प्रशंसा केली तर काहींनी तिला ट्रोल केले.
 -  
एका यूजरने तर 'माझ्याकडे काही अंतर्वस्त्र एक्स्ट्रा आहेत. तुझा पत्ता सांग मी पाठवते' असे म्हटले होते.
 -  
त्या यूजरची कमेंट पाहून अनुषा देखील शांत बसली नाही.
 -  
तिने 'ते तुझ्याकडेच ठेव. धन्यवाद' असे म्हटले आहे.
 -  
गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळेदेखील अनुषा दांडेकर चर्चेत आहे.
 -  
ती अभिनेता करण कुंद्राला डेट करत होती.
 -  
अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
 -  
मात्र जानेवारीमध्ये अनुषाने ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केले.
 -  
तिने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर केली होती.
 -  
अनुषाने करणने फसवणूक केल्याचे पोस्टमध्ये म्हटले होते.
 -  
आता अनुषा एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
 -  
अनुषा जेसन शाहला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
 -  
तो एक मॉडेल आणि अभिनेता आहे.
 -  
त्याने 'झांसी की रानी' या मालिकेत काम केले आहे.
 -  
अनुषा किंवा जेसन यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
 -  
(all Photos: Ansusha dandekar and josan shah instagram)
 
“तुला अंतर्वस्त्र पाठवते” म्हणणाऱ्याला अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली…
अनुषाने न्यूड फोटो शूट कले होते.
Web Title: Troll wants to send a bra to anusha dandekar avb