• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress urvashi rautela latest photos hot bold navy blue dress price 15 crore see photos sdn

OMG! उर्वशीच्या या ड्रेसची किंमत तब्बल इतके कोटी रुपये

May 18, 2021 17:16 IST
Follow Us
  • URVASHI RAUTELA
    1/10

    उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

  • 2/10

    अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

  • 3/10

    अभिनयाप्रमाणेच उर्वशी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.

  • 4/10

    उर्वशीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/10

    या फोटोमध्ये उर्वशीने नेव्ही ब्ल्यू रंगाचा ड्रेस परिधान केले आहे.

  • 6/10

    उर्वशीच्या लूकपेक्षा तिने परिधान केलेल्या ड्रेसची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

  • 7/10

    या ड्रेसची किंमत जवळपास १५ कोटी रुपये इतकी आहे.

  • 8/10

    हा ड्रेस डिझाइन करण्यासाठी जवळपास १ वर्ष लागले असल्याचे म्हटले आहे.

  • 9/10

    उर्वशीचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : उर्वशी रौतेला / इन्स्टाग्राम)

Web Title: Actress urvashi rautela latest photos hot bold navy blue dress price 15 crore see photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.