• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi tv serial actor celebrities shared their childhood photos and dreams see cute photos sdn

लहानपणीचे फोटो शेअर करत मराठी कलाकारांनी सांगितले त्यांचे स्वप्न

June 12, 2021 10:36 IST
Follow Us
  • Marathi TV Serial Actors Childhood Photos
    1/20

    झी मराठीवर 'सा रे ग म लिटिल चॅम्प' हा रिअ‍ॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर #ZMLittleChamp हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये आहे. काही कलाकारांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे लहानपणीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. फोटोंसोबतच त्यांच्या कॅप्शन्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यापैकी तुमच्या लाडक्या कलाकारांच्या बालपणीच्या फोटोंवर नजर टाकूयात

  • 2/20

    अन्विता फलटणकर – लहानपणी माझं मोठ्ठं स्वप्न होतं, स्टेजवर परफॅार्म करण्याचं !

  • 3/20

    शशांक केतकर – लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्न होतं 'सैनिक' होण्याचं

  • 4/20

    डॉ. गिरीश ओक – लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्न होतं… चित्रकार होण्याचं.

  • 5/20

    विराजस कुलकर्णी – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं, जादूगार बनायचं.

  • 6/20

    निखिल राऊत – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं , 'अभिनेता ' बनायचं आणि…

  • 7/20

    सागर कारंडे – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं अभिनेता बनायचं. आणि तसंच झालं….

  • 8/20

    श्रेया बुगडे – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं अभिनेत्री बनायचं.

  • 9/20

    स्वप्नील जोशी – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं अ‍ॅक्टर बनायचं.

  • 10/20

    गौतमी देशपांडे – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं Aeronautical Scientist बनायचं.

  • 11/20

    प्रियांका तेंडोलकर – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं सलमान खान बनायचं…

  • 12/20

    अमित फाटक – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं सुप्रसिद्ध अभिनेता बनायचं.

  • 13/20

    किरण गायकवाड – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं अभिनेता बनायचं.

  • 14/20

    उमा हृषिकेश – लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्नं होतं कत्थक नृत्यांगना होण्याचं…

  • 15/20

    अद्वैत दादरकर – लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्न होतं.. संगीतकार होण्याचं…

  • 16/20

    अस्मिता देशमुख – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं. "हिरोईन" बनायचं…..!

  • 17/20

    निखिल चव्हाण – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं ॲक्टर बनायचं.

  • 18/20

    अनुष्का सरकटे – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करायचं!

  • 19/20

    सचिन देशपांडे – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठ स्वप्न होतं क्रिकेटर बनायचं.

  • 20/20

    तन्वी मुंडले – लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं 'अभिनेत्री' होण्याचं.. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi tv serial actor celebrities shared their childhood photos and dreams see cute photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.