• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi tv movies celebrity couples who found love within the industry love marriage romantic photos sdn

या मराठी कलाकारांनी शोधला इंडस्ट्रीतला जोडीदार

June 22, 2021 13:11 IST
Follow Us
  • Marathi Celebrity Couples Romantic Photos Love Story
    1/20

    अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०११ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

  • 2/20

    अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांनी २०१६ मध्ये लग्न केलं.

  • 3/20

    अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांनी ११ एप्रिल २०१९ रोजी लग्नगाठ बांधली.

  • 4/20

    अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर. अभिजीत आणि सुखदा यांचं लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात अन् पुढे लग्नात झालं.

  • 5/20

    अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे. २२ डिसेंबर २०११ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.

  • 6/20

    अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अमित खेडेकर यांनी डिसेंबर २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली.

  • 7/20

    मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी.

  • 8/20

    अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा या जोडीने २४ जानेवारी २०१४ ला सात जन्मांची वचनं घेतली.

  • 9/20

    अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर. 'नवरी मिळे नवऱ्या'ला या मराठी चित्रपटाच्या सेटवर सचिन यांची ओळख सुप्रिया पिळगावकरसह झाली. त्यानंतर दोघांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

  • 10/20

    अभिनेता शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे.

  • 11/20

    अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि लेखक, दिग्दर्शक, निर्माता अभिषेक जावकर यांनी २०१७ मध्ये लग्न केलं.

  • 12/20

    ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ.

  • 13/20

    अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्री मिताली मयेकरने लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नसोहळा पार पडला.

  • 14/20

    अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर.

  • 15/20

    अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर.

  • 16/20

    अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेता बिजय आनंद.

  • 17/20

    अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेता हेमंत ढोमे.

  • 18/20

    अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेते संजय मोने.

  • 19/20

    अभिनेता गुरू दिवेकर आणि अभिनेत्री मधुरा जोशी.

  • 20/20

    अभिनेत्री इशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना. गेल्या तीन वर्षांपासून ईशा अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे.

Web Title: Marathi tv movies celebrity couples who found love within the industry love marriage romantic photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.