• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aashram web series fame tridha choudhury latest photos beach bikini bold hot look viral sdn

‘आश्रम’ फेम त्रिधा चौधरीचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज

July 10, 2021 12:25 IST
Follow Us
  • Aashram Fame Tridha Choudhury Bikini Photos
    1/10

    प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेबसीरिजमधून अभिनेत्री त्रिधा चौधरी प्रकाश झोतात आली.

  • 2/10

    त्रिधा चौधरी हा बंगाली, तेलगु सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा आहे.

  • 3/10

    २०१३ साली त्रिधाने बंगाली फिल्ममधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

  • 4/10

    बंगाली, तेलगु चित्रपटांच्या बरोबरीने त्रिधाने मालिका तसेच 'स्पॉटलाइट', 'बंदिश बँडिट्स' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

  • 5/10

    अभिनेत्री त्रिधा चौधरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

  • 6/10

    त्रिधाने समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

  • 7/10

    या फोटोमध्ये त्रिधा अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.

  • 8/10

    त्रिधाच्या या मोहक अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

  • 9/10

    त्रिधाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : त्रिधा चौधरी / इन्स्टाग्राम)

Web Title: Aashram web series fame tridha choudhury latest photos beach bikini bold hot look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.