Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. naga chaitanya reveled his and samantha akkineni first kiss story dcp

‘मी घाबरलो होतो’; नागा चैतन्यने सांगितला समंथासोबतच्या पहिल्या ‘KISS’चा किस्सा

‘मी घाबरलो होतो’; नागा चैतन्यने सांगितला समंथासोबतच्या पहिल्या ‘KISS’चा किस्सा

Updated: October 2, 2021 20:01 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांची जोडी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांची जोडी ही स्टायलिश जोडी म्हणून ओळखली जाते.
    1/15

    दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांची जोडी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांची जोडी ही स्टायलिश जोडी म्हणून ओळखली जाते.

  • 2/15

    मात्र, काही दिवसांपासून ते दोघे विभक्त होणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समांथाने त्यांचा घटस्फोट झाल्याची धक्कादायक बातमी चाहत्यांना दिली आहे.

  • 3/15

    एका मुलाखतीत नागा चैतन्यने त्या दोघांच्या पहिल्या किस्सची कहाणी सांगितली होती.

  • 4/15

    समांथा आणि नागा चैतन्य यांनी पहिली भेट ही ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. खरतरं त्याच्या लव्हस्टोरीची सुरुवात सुद्धा या चित्रपटाच्या सेटवर झाली.

  • 5/15

    बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्यने लग्न केले.

  • 6/15

    समांथा आणि नागा चैतन्यने ६ ऑक्टोबर २०१७ रोजी गोव्यात लग्न केले. त्यांनी पारंपारिक तेलुगू पद्धतीने आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.

  • 7/15

    लग्ना आधी हे दोघे बरीच वर्षे लिव्हइनमध्ये राहत होते.

  • 8/15

    मात्र, त्यांची पहिली किस ही रिलेशनमध्ये आल्यानंतर नाही, तर त्यांनी पहिली किस ही ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातील एका सीनसाठी केली होती. या विषयी नागा चैतन्यने एका मुलाखतीत सांगितले होते.

  • 9/15

    चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, नागा चैतन्यने हा खुलासा केला होता. ‘किसिंग सीन शूट होण्यापूर्वी तो थोडा घाबरला होता, तो सीन छोटा होता आणि तो पटकन शूट करण्यात आला होता,’असे नागा चैतन्य म्हणाला.

  • 10/15

    ‘ये माया चेसावे’ हा तेलुगू चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता

  • 11/15

    समांथाने नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर अक्किनेनी हे आडनाव लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी समांथाने तिचं हे आडनाव सोशल मीडियावरून हटवलं होतं.

  • 12/15

    त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. समंथाने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर असलेल्या डिस्प्ले नावातून अक्किनेनी नाव हटवत केवळ ‘S’ (एस) हे अक्षर ठेवलंय.

  • 13/15

    दरम्यान, समांथाने ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 14/15

    तर, नागा चैतन्य ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • 15/15

    समांथा लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटात दिसणार आहे. (All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

TOPICS
नागा चैतन्यNaga Chaitanyaमनोरंजन बातम्याEntertainment NewsसमांथाSamantha

Web Title: Naga chaitanya reveled his and samantha akkineni first kiss story dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.