• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. big boss season 15 ott house photo goes viral kpw

काय आहे ‘बिग बॉस-१५’च्या नव्या घराची थीम; फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

नुकतेच ‘बिग बॉस १५’च्या घरातील काही फोटो समोर आले आहेत.

July 31, 2021 18:23 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासूनच 'बिग बॉस'च्या १५व्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे. ८ ऑगस्टपासून ओटीटी वरुन 'बिग बॉस' शो चाहत्यांच्या भेटीला येतोय. (Photo-instagram/voot)
    1/7

    गेल्या काही दिवसांपासूनच 'बिग बॉस'च्या १५व्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे. ८ ऑगस्टपासून ओटीटी वरुन 'बिग बॉस' शो चाहत्यांच्या भेटीला येतोय. (Photo-instagram/voot)

  • 2/7

    या शोच्या ओटीटी व्हर्जनचा होस्ट करण जोहर असणार आहे. (Photo-instagram/voot)

  • 3/7

    दरम्यान प्रत्येक सिझनमध्ये या शोमध्ये कोण स्पर्धक असणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते. तसंच 'बिग बॉस'च्या घराची थीम काय असणार यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक असतात.

  • 4/7

    नुकतेच 'बिग बॉस १५'च्या घरातील काही फोटो समोर आले आहेत. मात्र हे फोटो पाहून 'बिग बॉस १५ ' या पर्वाची नेमकी थीम कोणतीय हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडेल. (Photo-PR)

  • 5/7

    'बिग बॉस १५' च्या घराची झलक पाहता यावेळीची थीम अगदी वेगळी आणि हटके असल्याचं लक्षात येतंय. (Photo-PR)

  • 6/7

    'बिग बॉस'च्या घरात सर्वत्र वेगवेगळी चिन्ह आणि भित्तीचित्र दिसून येत आहेत. यात वेगवेगळ्या राशींची चिन्ह देखील दिसत आहेत. (Photo-PR)

  • 7/7

    काही चित्रांमधील फोटो हे इजिप्तच्या देवदेवतांसारखे आहेत. तसंच घरात चंद्र आणि सूर्याची चित्रदेखील पाहायला मिळत आहेत. यावरून इजिप्तमधील राजमहाल किंवा पिरॅमीड अशी थीम असल्याचा अंदाज येत आहे. (Photo-PR)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Big boss season 15 ott house photo goes viral kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.