• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranjeet and sanjivani date in raja raanichi jodi serial kpw

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील संजू आणि रणजीतचा कूल लूक पाहून व्हाल थक्क

रणजीत आणि संजिवनीची रोमॅण्टिक डेट

July 31, 2021 19:23 IST
Follow Us
  • raja-raanichi-jodi-ga-ranjeet-sanjivani (5)
    1/10

    'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना अखेरयश मिळाले .

  • 2/10

    मालिकेमध्ये रणजीतच्या मदतीने संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे.  पण आता 'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत.

  • 3/10

    पुन्हाएकदा राजा रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही. संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे. आणि याचसाठी राजा रानी कूल लुकमध्ये दिसणार आहेत.

  • 4/10

    खास डेटसाठीची संजूने जय्यत तयारी देखील केली आहे. संजीवनी बुलेट चालवणार आहे.

  • 5/10

    यावेळी रणजीत आणि संजिवनी नदीकाठी निवांत वेळ घालवतना दिसणार आहेत.

  • 6/10

    यावेळी संजिवनीने जीन्स आणि शर्ट परिधान केलंय. तर कायम बाधलेले केस तिने मोकळे सोडले आहेत.

  • 7/10

    तर रणजीतचा देखील जीन्स आणि डेनिम शर्टमध्ये डॅशिंग अंजाद पाहायला मिळतोय.

  • 8/10

    या फोटोंमध्ये संजू आणि रणजितचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतोय.

  • 9/10

    अनेक दिवसांनी संजू आणि रणजीतच्या नशीबी हे आनंदाचे क्षण आले आहेत.

  • 10/10

    ही राजा रानीची डेट नक्कीच खास असेल. रणजीतसाठी अजून काय काय सरप्राईझ असणार आहे हे येत्या भागात कळेल. (Photo-PR)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ranjeet and sanjivani date in raja raanichi jodi serial kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.