-
फॅशनसेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे.
-
अभिनेता चंकी पांडे यांची लेक असलेल्या अनन्या 'स्टुडंड ऑफ द इअर 2' च्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता लोकप्रिय झाली.
-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
-
विविध फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते.
-
अभिनयाप्रमाणेच अनन्या तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
अनन्याने नुकतंच सुपरहॉट फोटोशूट केले आहे. तिने त्या फोटोंमध्ये काळी बिकिनी घातली आहे.
-
या फोटोमध्ये अनन्या अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.
-
अनन्याच्या या मोहक अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
अनन्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनन्या पांडे / इन्स्टाग्राम)
अनन्या पांडेचा बोल्ड आणि बिनधास्त लूक; ब्लॅक बिकिनी फोटोशूटवर नेटकरी घायाळ
Web Title: Chunky pandey daughter bollywood actress ananya panday latest photoshoot black bikini look hot bold photos sdn