• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mission impossible 7 films derbyshire quarry train crash video viral prp

…अन् ट्रेनचा डबा दरीत पडला; सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

ट्रेनच्या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. एका दरीतून ट्रेन कोसळून खाली तिचा अक्षरशः चुराडा झाल्याचं दिसून येतंय.

August 26, 2021 18:40 IST
Follow Us
  • सध्या सोशल मीडियावर एका दरीतील तुटलेल्या ट्रॅकवरून ट्रेन कोसळताना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झालेत.
    1/10

    सध्या सोशल मीडियावर एका दरीतील तुटलेल्या ट्रॅकवरून ट्रेन कोसळताना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झालेत.

  • 2/10

    डर्बीशायरच्या स्थानिक छायाचित्रकार जिमने सोशल मीडियावर याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलंय.

  • 3/10

    या व्हिडीओममध्ये बॅकग्राउंडला एक हेलिकॉप्टर देखील उडताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ कोणत्याही घटनेचा नसून एका चित्रपटाच्या शूटिंगमधल्या खतरनाक स्टंटचा आहे.

  • 4/10

    'मिशन इम्पॉसिबल' स्टार टॉम क्रुझ कायमच आपल्या दमदार अभिनयाने नवा बेंचमार्क सेट करत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असतो. त्याच्या आगामी ‘मिशन: इम्पॉसिबल’चा सातव्या आणि आठव्या सीरिजचं बॅक टू बॅक शूटिंग सुरू करण्यात आलंय.

  • 5/10

    या सीरिजच्या शूटिंग सेटवरचा हा बीटीएस व्हिडीओ आहे. हा शानदार अॅक्शन सीन नुकतंच डर्बीशायरमध्ये शूट करण्यात आलाय.

  • 6/10

    या सीनमध्ये एक ट्रेन एका खडकावर आदळल्यानंतर कोसळताना दाखवण्यात आलंय. डर्बीशायरच्या स्टोनी मिडलटनमध्ये हा सीन शूट करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केली जात होती.

  • 7/10

    'मिशन: इम्पॉसिबल ७' च्या लेसेस्ट स्टंट शूटिंग दरम्यान आजूबाजूला उपस्थित असलेल्या स्थानिक फोटोग्राफर आणि लोकांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला.

  • 8/10

    ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ च्या सेटवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

  • 9/10

    हॉलीवूड अभिनेता टॉम क्रुझ स्वतः सर्व स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मिशन: इम्पॉसिबलच्या शूटिंगवेळी टॉम क्रुझही उपस्थित होता.

  • 10/10

    कोरोना महामारीमुळे 'मिशन: इम्पॉसिबल ७' चं शूटिंग आणि रिलीज थांबवण्यात आलं होतं. आता येत्या २०२२ मध्ये 'मिशन: इम्पॉसिबल ७' रिलीज होणार आहे. (All Photos : DR Movie News/villagerjim)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Mission impossible 7 films derbyshire quarry train crash video viral prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.