• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah ganpati celebration gauri sanjana kirti look for festival kpw

नटण्यासाठी खास निमित्त; गौरी आणि संजनासह गणेशोत्सवासाठी अभिनेत्रींचा हटके लूक चर्चेत

गणेशत्सव विशेष कार्यक्रमात स्टार प्रवाहच्या नायिकांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.

September 7, 2021 19:51 IST
Follow Us
  • गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सगळेच उत्सुक आहेत. सगळीकडे चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. अशात छोट्या पडद्यावरही गणरायाच्या या उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे.
    1/11

    गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सगळेच उत्सुक आहेत. सगळीकडे चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. अशात छोट्या पडद्यावरही गणरायाच्या या उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे.

  • 2/11

    स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ या गणपती विशेष कार्यक्रमात बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. यासाठी कलाकारांनी खास तयारी केलीय.

  • 3/11

    सण म्हंटलं तर खास करून महिला वर्गासाठी नटण्यामुरडण्याची संधी . अशात आपल्या मालिकांमधील अभिनेत्री कशा मागे राहतील.

  • 4/11

    या विशेष कार्यक्रमात स्टार प्रवाहच्या नायिकांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.

  • 5/11

    आई कुठे काय करते मालिकेतील संजनाला आपण आतापर्यंत मॉडर्न अंदाजात पाहात आलोय. मात्र गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संजनाचा नऊवारी साडीतला हटके लूक पाहायला मिळणार आहे.

  • 6/11

    तर तिकडे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी आणि शालिनीने पारंपरिक साडीला आधुनिकतेची जोड देत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 7/11

    शालिनीचा देखील ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय.

  • 8/11

    आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.

  • 9/11

    ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे.

  • 10/11

    स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत.

  • 11/11

    सर्व कलाकार गणारायाच्या भक्तीत मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळतील

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah ganpati celebration gauri sanjana kirti look for festival kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.