-
‘केदारनाथ’ या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात झळकली.
-
अवघ्या काही चित्रपटांतच साराची फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली आहे.
-
सोशल मीडियावरही साराची प्रचंड क्रेझ आहे.
-
स्टार किड असूनही सर्वसामान्यपणे वागणारी सारा तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनत चालली आहे.
-
दमदार अभिनयासोबतच बिनधास्त बोलण्यासाठी सारा अली खान ओळखली जाते.
-
सारा हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
आजवर सर्वाधिक चर्चेत राहिलेला कपड्यांचा कोणता फॅशन असेल तर तो म्हणजे ‘बिकिनी फॅशन’.
-
सुरुवातीला बिकिनीला फार विरोध झाला पण आता मात्र सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य ‘बीच फॅशन’, ‘पूल फॅशन’ म्हणून बिकिनीला सर्वाधिक पसंती देतात.
-
साराने अनेकदा बिकिनीमध्ये फोटोशूट केले आहेत.
-
या फोटोमध्ये सारा प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
साराच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
साराच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
-
साराचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
-
साराचा या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान / इन्स्टाग्राम)
So Hot!! सारा अली खानचे बिकिनी कलेक्शन पाहिलेत का?
Web Title: Bollywood actress sara ali khan bikini collection hot bold look see photos sdn