Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 3 these actors said no to be part of big boss house aad

बिग बॉस नको गं बाई! शेवंता ते ऋषी सक्सेना… या कलाकारांनी दिला शोला नकार

September 16, 2021 14:50 IST
Follow Us
  • 'बिग बॉस मराठी' सिझन ३ ला अवघे चार दिवस शिलक आहेत. प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत की यंदाच्या सिझन मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहे. अनके मोठमोठ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र अनेक कलाकार आहेत ज्यांनी या घरात जाण्यास नकार दिला आहे.
    1/6

    ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ला अवघे चार दिवस शिलक आहेत. प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत की यंदाच्या सिझन मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहे. अनके मोठमोठ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र अनेक कलाकार आहेत ज्यांनी या घरात जाण्यास नकार दिला आहे.

  • 2/6

    अभिनेता सुयश टिळक ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात दिसणार अशा चर्चा रंगत होत्या. सुयशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तो सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

  • 3/6

    ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमलेकरला Askmeanything सेशनमध्ये ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी घेणार का? असा प्रश्न विचारला होता या वेळेस तिने “अजिबात नाही” असे उत्तर दिले.

  • 4/6

    छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळेने एका मुलाखतीत या शो मध्ये सहभागी होत नसल्याचे सांगितले आहे.

  • 5/6

    अभिनेत्री प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी’ च्या ३ सिझनमध्ये सहभागी होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशात या चर्चा बोगस असल्याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत प्रणितने ती या शोमध्ये सहभागी होत नसल्याचे सांगितले आहे. “सोशल मीडियावर ज्या चर्चा रंगत आहेत त्या केवळ अफवा आहेत, मी ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी होणार नाही. या शोचा भाग होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मला आवडेल मात्र या शोच्या निर्मात्यांकडून मला कोणत्याही प्रकारची ऑफर आली नाही. मला नाही ठाऊक की प्रेक्षकांना असे का वाटते आहे पण निदान यावेळेस तरी मी या शोचा भाग नसेन एव्हढे नक्की.”

  • 6/6

    ‘काहे दिया परदेश’ मालिकेत ऋषी सक्सेनाने त्याच्या अभिनयामुळे लाखो लोकांचे मन जिंकले आहे. ऋषीने इन्स्टाग्रामवर Ask me anyting सेशन एका चाहत्याने तो ‘बिग बॉस मराठी’त सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला होता. यावर त्याने नाही असे उत्तर दिल्याचे दिसून आले. (All Photos-Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss marathi season 3 these actors said no to be part of big boss house aad

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.