• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karan kundra ex girlfriend anusha dandekar reveals the direct reason for their break up avb

अनुषा दांडेकरने सांगितले करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपचे खरे कारण, म्हणाली…

अनुषाने एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

September 27, 2021 11:29 IST
Follow Us
  • अभिनेता करण कुंद्रा आणि विजे अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. (आणखी वाचा :“तुला अंतर्वस्त्र पाठवते” म्हणणाऱ्याला अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली…)
    1/12

    अभिनेता करण कुंद्रा आणि विजे अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. (आणखी वाचा :“तुला अंतर्वस्त्र पाठवते” म्हणणाऱ्याला अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली…)

  • 2/12

    त्यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

  • 3/12

    जानेवारी महिन्यात अनुषाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

  • 4/12

    करणने आपली फसवणूक केली शिवाय यासाठी त्याने माफी देखील मागितली नाही असे आरोप अनुषाने केले होते.

  • 5/12

    आता पुन्हा एकदा अनुषाने ब्रेकअपचे खरे कारण सांगितले आहे.

  • 6/12

    नुकताच अनुषाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील प्रश्न आणि उत्तर या फिचरद्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या.

  • 7/12

    दरम्यान एका यूजरने ‘कृपया मला तुमच्या ब्रेकअपचे थेट कारण सांगाल का? जर तुम्ही सांगू शकत असाल तर..’ असा प्रश्न अनुषाला विचारला होता.

  • 8/12

    अनुषाने या यूजरला उत्तर देत ब्रेकअपचे कारण सांगितले आहे.

  • 9/12

    ‘आपल्याला आयुष्यात अधिक प्रामाणिकपणा, प्रेम आणि आनंद मिळायला हवा. त्याची सुरुवात स्वत: पासून होत असते आणि मी स्वत:ला निवडले. बस एवढेच’ असे अनुषा म्हणाली.

  • 10/12

    सध्या अनुषा अभिनेता जेसन शाहला डेट करत आहे. पण करण कुंद्रा अजूनही सिंगल आहे.

  • 11/12

    करण लवकरच बिग बॉस १५मध्ये दिसणार आहे.

  • 12/12

    (All Photos : Anusha Dandekar Instagram)

Web Title: Karan kundra ex girlfriend anusha dandekar reveals the direct reason for their break up avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.