• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from sex to casting couch samantha bold statements srk

Sex पासून Casting Couch पर्यंत…; सामंथाची चर्चेतील बोल्ड वक्तव्यं

सामंथा यापूर्वी अनेक वेळा केलेल्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत राहीली आहे. 

Updated: October 4, 2021 21:02 IST
Follow Us
  • तेलुगू स्टार सामंथा अक्किनेनी तिचा पती नागा चैतन्यसोबत घटस्फोटामुळे चर्चेत आहे. 
    1/20

    तेलुगू स्टार सामंथा अक्किनेनी तिचा पती नागा चैतन्यसोबत घटस्फोटामुळे चर्चेत आहे. 

  • 2/20

    सामंथा केवळ घटस्फोटाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे, असं नाही. सामंथाने यापूर्वी अनेक वेळा केलेल्या बोल्ड वक्तव्यांमुळेही चर्चेत राहीली आहे. 

  • 3/20

    यामध्ये सेक्सपासून कास्टिंग काउचपर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश आहे. चला, समंथाची काही धक्कादायक विधाने जाणून घ्या.

  • 4/20

    वर्ष २०१७ मध्ये सामंथाचे नागा चैतन्यशी लग्न झाल्यापासून तिच्या गर्भधारणेच्या अफवा उडू लागल्या होत्या. 

  • 5/20

    चाहते सोशल मीडियावर समंथाला तिच्या गर्भधारणेबद्दल विचारत होते. 

  • 6/20

    एकदा अशाच एका प्रश्नाला उत्तर देताना समंथा म्हणाली, “मला वाटते की मी २०१७ पासून गर्भवती आहे. असे दिसते की या मुलाला अजिबात बाहेर पडायचे नाही.”

  • 7/20

    सामंथा बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 

  • 8/20

    एकदा सामंथाने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीत घडणाऱ्या कास्टिंग काउचबद्दल सांगितले होते. 

  • 9/20

    सामंथा म्हणाली की, कास्टिंग काउच फक्त फिल्म इंडस्ट्रीच नाही तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे. सर्वत्र काही वाईट लोक आहेत. 

  • 10/20

    मात्र, कांस्टिंग काउच तिच्यासोबत कधीच घडले नाही, असेही सामंथा म्हणाली.

  • 11/20

    इंडस्ट्रीमध्ये बरेच चांगले लोक आहेत आणि सरकारने लैंगिक शोषणाच्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी एक विशेष सेल स्थापन केला आहे, हे लक्षात घेणे देखील महत्वाचे असल्याचे सामंथा म्हणाली होती. 

  • 12/20

    पुरुष प्रधान उद्योगाचा एक भाग असलेल्या क्षेत्रात सामंथाने तिच्या कामामुळे स्वतःसाठी एक जागा निर्माण केली आहे. 

  • 13/20

    सामंथा टॉलीवुड इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे. 

  • 14/20

    याबद्दल बोलताना तिने एकदा एका न्यूज पोर्टलला सांगितले की, पुरुषप्रधान उद्योगात तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असता. उद्योगातील कोणत्याही महिलेसाठी हे खूप कठीण आहे.

  • 15/20

    यावेळी सामंथाने असा विश्वास व्यक्त केला की ती ज्या अभिनेत्याबरोबर काम करते. त्याच्यापेक्षा ती तिची वेगळी ओळख निर्माण करते. 

  • 16/20

    एकदा अशी बातमी आली होती की सामंथा अभिनय सोडणार आहे. जेव्हा अशा बातम्या नेहमी येऊ लागल्या. तेव्हा समंथा म्हणाली की तिचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतले गेले.

  • 17/20

     सामंथा म्हणाली की तिने कधीही असे म्हटले नाही की ती इंडस्ट्री सोडेल.

  • 18/20

    कधीकधी इंडस्ट्रीमध्ये जास्त काळ राहणे कठीण असते. परंतु १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे आणि अभिनय सोडण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही.

  • 19/20

    एका महिला नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत, सामंथाला रॅपिड-फायर राऊंडमध्ये प्रश्न विचारण्यात आला. जेवण की सेक्स यापैकी निवडण्यास सांगितले.

  • 20/20

     यावर तिचा झटपट प्रतिसाद होता, “डॅम! मी निवडू शकत नाही” त्यानंतर सामंथा म्हणाली “सेक्स, मी कोणत्याही दिवशी उपाशी राहू शकते” (All Photo Samantha Akkineni Facebook)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From sex to casting couch samantha bold statements srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.