-   छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. 
-  ‘बिग बॉस’ मराठी हा शो सुरु होऊन आता सात आठवडे उलटून गेले आहेत. 
-  शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. 
-  गायक संतोष चौधरी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. 
-  संतोष चौधरी हे मराठीतील लोकगीत गाणारे प्रसिद्ध गायक आहेत. 
-  संतोष यांनी अनेक आगरी आणि कोळी गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. 
-  त्याचं सोन्या बद्दलचं प्रेम पाहुन चाहत्यांनी त्यांना ‘गोल्डन मॅन’ असे नाव दिलं आहे. 
-  आगरी कोळी संगीताचा बादशाह ‘दादूस’ म्हणून संतोष यांची ओळख आहे. 
-  ‘दादूस’ भिवंडी येथे त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतात. 
-  संतोष यांच्या पत्नीचं नाव योगिता चौधरी आहे. 
-  योगिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. 
-  योगिता बरेचदा आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. 
-  ‘दादूस’ यांची पत्नी योगिता ही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. 
-  योगिता यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : संतोष चौधरी / इन्स्टाग्राम) 
BBM 3: ‘दादूस’ची पत्नी आहे अभिनेत्रींपेक्षाही सुंदर, पाहा फोटो
Web Title: Bigg boss marathi season 3 contestant agri koli playback singer santosh chaudhary dadus wife yogita chaudhary glamorous photos information sdn