• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kranti redkar celebrates diwali at home shares photo dcp

Photo : क्रांती रेडकरने नणंद यास्मीन वानखेडे यांच्यासोबत साजरी केली दिवाळी

Updated: November 3, 2021 18:57 IST
Follow Us
  • गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. सतत समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोप सुरु आहे.
    1/10

    गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. सतत समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोप सुरु आहे.

  • 2/10

    त्यात दिवाळी या हिंदू संस्कृतीतील सगळ्यात महत्त्वाच्या सणाला सुरुवात झाली आहे.

  • 3/10

    हे पाहता कोणत्याही गोष्टीचा विचार न करता क्रांतीने तिच्या घरी दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला आहे.

  • 4/10

    क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/10

    क्रांती घराच्या बाहेर दिवे लावत असल्याचे दिसतं आहे.

  • 6/10

    क्रांतीने दिवाळी पती समीर वानखेडेंच्या बहीनीसोबत साजरी केली आहे. त्याचेच हे फोटो क्रांतीने शेअर केले आहेत.

  • 7/10

    समीर यांच्या बहिणीच नाव यास्मीन वानखेडे आहे.

  • 8/10

    क्रांतीने स्टिकरची रांगोळी घराच्या बाहेर लावली आहे.

  • 9/10

    या फोटोत दिवाळीचा आनंद हा क्रांतीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

  • 10/10

    क्रांतीने तिचे घर दिव्यांनी सजवले आहे.(Photo Credit : Kranti Redkar Instagram)

TOPICS
क्रांती रेडकरKranti Redkarमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kranti redkar celebrates diwali at home shares photo dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.