Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about bigg boss marathi season 3 contestants birthdate and their real age information photos sdn

Photos: जाणून घ्या ‘बिग बॉस मराठी ३’च्या स्पर्धकांचे वय

November 5, 2021 16:42 IST
Follow Us
  • Bigg Boss Marathi Season 3 Contestants BirthDate Age Photos
    1/12

    मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करत अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्नेहा वाघ – जन्म : ४ ऑक्टोबर १९८७ वय : ३४ वर्ष

  • 2/12

    लोकप्रिय गायक आणि डॉक्टर उत्कर्ष शिंदे – जन्म : ११ जानेवारी १९८६ वय : ३५ वर्ष

  • 3/12

    ‘वैजू नंबर १’ फेम अभिनेत्री सोनाली पाटील – जन्म : ५ मे १९८७ वय : ३४ वर्ष

  • 4/12

    ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता विशाल निकम – जन्म : १० फेब्रुवारी १९९४ वय : २७ वर्ष

  • 5/12

    ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिरा जगन्नाथ – जन्म : २० ऑगस्ट १९९८ वय : २३ वर्ष

  • 6/12

    अनेक मालिकांमधून विविध भूमिकांमधून झळकलेला अभिनेता विकास पाटील – जन्म : २४ सप्टेंबर १९८२ वय : ३९ वर्ष

  • 7/12

    ‘तुला पाहते रे’ या मालिकेत इशा निमकरची भूमिका साकारात प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री गायत्री दातार – जन्म : ३० जुलै ११९३ वय : २८ वर्ष

  • 8/12

    MTV वरील अतिशय लोकप्रिय शो ‘स्प्लिट्सविला’च्या माध्यमातून लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणारा जय दुधाणे – जन्म : २५ जुलै १९९८ वय : २३ वर्ष

  • 9/12

    लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘रोडिज’ फेम मीनल शाह – जन्म : १८ एप्रिल १९९२ वय : २९ वर्ष

  • 10/12

    मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह ‘दादूस’ म्हणून ओळखला जाणारा गायक – जन्म : संतोष चौधरी १९७८ वय : ४३ वर्ष

  • 11/12

    सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई – ३५ वर्ष

  • 12/12

    अभिनेत्री व मॉडेल नीथा शेट्टी – वय : ३३ वर्ष

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Know about bigg boss marathi season 3 contestants birthdate and their real age information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.