Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahid kapoor was seen in a towel at priyanka chopras house when income tax officers raided her house dcp

आयकर विभागाने धाड टाकली तेव्हा प्रियंकाच्या घरात टॉवेल गुंडाळून फिरत होता ‘हा’ अभिनेता

November 8, 2021 18:23 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये एकदा काय कोणता चित्रपट आला की ते कलाकारा रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा सुरु असतात. या चर्चा सुरु झाल्यानंतर सेलिब्रिटींच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलताना दिसतात.
    1/15

    बॉलिवूडमध्ये एकदा काय कोणता चित्रपट आला की ते कलाकारा रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा सुरु असतात. या चर्चा सुरु झाल्यानंतर सेलिब्रिटींच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलताना दिसतात.

  • 2/15

    असे अनेक कलाकार आहेत जे कधी रिलेशनशिपमध्ये होते. पण काही कारणांमुळे ते विभक्त झाले.

  • 3/15

    त्यापैकी एक जोडी ही बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची जोडी आहे.

  • 4/15

    दोघांनी एकत्र अनेक सुपहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्यात असलेली केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

  • 5/15

    त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यांनी बऱ्याचवेळा त्याला नकार दिला होता.

  • 6/15

    मात्र, एकदा अशी घटना घडली की ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं सगळ्यांसमोर आलं होतं.

  • 7/15

    एकदा आयकर विभागाने प्रियांकाच्या घरी छापा टाकला होता आणि त्यावेळी चक्क शाहिदने दरवाजा उघडला होता.

  • 8/15

    मात्र, त्यापेक्षा एक वेगळी गोष्ट म्हणजे, जेव्हा शाहिदने दरवादा उघडला होता तेव्हा तो टॉवेलवर होता.

  • 9/15

    अशा अवस्थेत शाहिदला पाहिल्यानंतर, ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत यावर शिक्कामोर्तब झाला होता.

  • 10/15

    हा छापा आयकर विभागाने जानेवारी २०११ मध्ये केला होता असे म्हटले जाते. आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले तेव्हा शाहिदने दरवाजा उघडला असे म्हटले जाते.

  • 11/15

    रिलेशनशिपबद्दल समोर आल्यानंतर प्रियांका आणि शाहिदनंतर बऱ्याचवेळा एकत्र दिसले.

  • 12/15

    मात्र, काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाल आणि ते विभक्त झाले.

  • 13/15

    दरम्यान, आता हे दोघे ही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.

  • 14/15

    शाहीदने मीरा राजपूतशी लग्न केले आहे. तर त्यांना दोन मुलं आहेत

  • 15/15

    प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केले. (All Photo Credit : File Photo )

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka Chopraबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentशाहीद कपूरShahid Kapoor

Web Title: Shahid kapoor was seen in a towel at priyanka chopras house when income tax officers raided her house dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.