• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chala hawa yeu dya latest episode bollywood couple riteish deshmukh and genelia deshmukh lai bhaari mauli movie information photos sdn

चला हवा येऊ द्या : थुकरटवाडीत येऊन रितेशने दिला जुन्या आठवणींना उजाळा

Updated: November 22, 2021 13:02 IST
Follow Us
  • Chala Hawa Yeu Dya Genelia Riteish Deshmukh
    1/12

    झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे.

  • 2/12

    आठवड्याच्या सुरुवातीला दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो.

  • 3/12

    ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

  • 4/12

    ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.

  • 5/12

    येत्या आठवड्यात थुकरटवाडीत येणार आहे महाराष्ट्राचं लाडकं सेलिब्रेटी जोडपं रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख.

  • 6/12

    ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘लयभारी’ या चित्रपटाच्या टीमसोबत झाली होती.

  • 7/12

    त्यामुळे रितेश देशमुख हे ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावणारे सगळ्यात पहिले कलाकार आहेत.

  • 8/12

    आता आठ वर्षांनी रितेश या मंचावर ‘लयभारी’ आणि ‘माऊली’ चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देणार असून त्यांच्या जोडीला जिनिलिया देखील असणार आहे.

  • 9/12

    या दोघांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांनी कल्ला केला.

  • 10/12

    ‘लय भारी’ आणि ‘माऊली’ या चित्रपटांवर आधारित एक प्रहसन सादर केलं ज्याने रितेश आणि जिनेलियाला पोट धरून हसायला भाग पाडलं.

  • 11/12

    त्यामुळे ही धमाल मस्ती पाहायला विसरू नका…

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूड
Bollywood
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी
Marathi
मराठी बातम्या
Marathi News
+ 1 More

Web Title: Chala hawa yeu dya latest episode bollywood couple riteish deshmukh and genelia deshmukh lai bhaari mauli movie information photos sdn

IndianExpress
  • India stresses on roadmap of permanent engagement, de-escalation to solve border issues with China
  • ICAO request to join Air India crash investigation under consideration, probe on as per global standards, say sources
  • Woman raped in Kolkata law college, 3 men arrested
  • ‘Yoga guru’ who returned from Goa to set up ashram in Chhattisgarh arrested, police say 2 kg weed found
  • Diesel mixed with water, 19 vehicles in Madhya Pradesh CM’s convoy break down, petrol pump sealed
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.