Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. someone ban on phone someone location kept secret artist wedding passed with such condition ttg

कोणी फोनवर घातली बंदी तर, कोणी लोकेशन ठेवलं गुप्त, ‘अशा’ अटीसह पार पडले कलाकारांचे लग्न

अनेकदा कलाकार त्यांच्या लग्नात आमंत्रित पाहुण्यांसमोर अनेक प्रकारच्या अटी ठेवतात. कोणी फोनवर बंदी घातलेली तर कोणी लोकेशन गुप्त ठेवलं.

Updated: December 2, 2021 19:17 IST
Follow Us
  • कतरिना आणि विकी कौशलच्या (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) लग्नाची बरीच चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचा राजस्थानमध्ये विवाहसोहळा पार पाडणार आहेत. मात्र, विकी आणि कतरिनाकडून त्यांच्या लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (Photo: Indian Express)
    1/6

    कतरिना आणि विकी कौशलच्या (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) लग्नाची बरीच चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचा राजस्थानमध्ये विवाहसोहळा पार पाडणार आहेत. मात्र, विकी आणि कतरिनाकडून त्यांच्या लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (Photo: Indian Express)

  • 2/6

    लग्नात आमंत्रित पाहुण्यांसमोर अनेक प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांसमोर ठेवलेल्या अटींमध्ये फोटोग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच लोकेशन शेअरिंगसह फोनवरही बंदी घालण्यात आली आहे. (Photo: Indian Express)

  • 3/6

    अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नात लग्नाचे फोटो बाहेर जाऊ नयेत म्हणून पाहुण्यांना फोनवर बंदी घालण्यात आली होती. (virat kohli / Insatgram )

  • 4/6

    प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नात कार्यक्रमस्थळी कॅमेऱ्यावाले मोबाईल फोन आणण्यास मनाई करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळावरील सर्व कर्मचार्‍यांनी नेहमी त्यांचे ओळखपत्र परिधान करणे आवश्यक होते. (SabyasachiOfficial/Instagram)

  • 5/6

    दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नात पाहुण्यांना फोन बॅन करण्यात आला होता. (Photo: Indian Express)

  • 6/6

    वरुण धवनने २०२१ मध्ये नताशा दलालशी लग्न केले. दोघांच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांची कोराना चाचणी घेणे आवश्यक होते. लग्नात, पाहुण्यांना जोडप्याचे फोटो काढू नका असे सांगण्यात आले. (Photo: Shashank Khaitan/Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Someone ban on phone someone location kept secret artist wedding passed with such condition ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.