• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vicky kaushal katrina kaif wedding ranbir kapoor salman khan surprises most expensive gifts nrp

सलमान खान आणि रणबीर कपूरने कतरिनाला लग्नात दिले कोट्यावधींचे गिफ्ट, सर्वात महागडे गिफ्ट कोणाचे?

कतरिना आणि विकी या नवविवाहित दाम्पत्याला लग्नात अनेकांनी महागडे गिफ्ट्स दिले आहेत.

December 14, 2021 11:59 IST
Follow Us
  • अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघेही अखेर विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
    1/12

    अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघेही अखेर विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

  • 2/12

    कतरिना आणि विकीच्या लग्न सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. तर अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.

  • 3/12

    बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कतरिना आणि विकी या नवविवाहित दाम्पत्याला लग्नात अनेकांनी महागडे गिफ्ट्स दिले आहेत. यात कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि सलमान खानच्या गिफ्टसचाही समावेश आहे.

  • 4/12

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कतरिना कैफला फार महागडे गिफ्ट दिले आहे. सलमानने विकी-कतरिनाला तीन कोटींची रेंज रोवर गाडी गिफ्ट दिली आहे.

  • 5/12

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने कतरिनाला लाखो रुपयांचे परफ्यूम्स भेट म्हणून दिले आहेत.

  • 6/12

    तर अभिनेता रणबीर कपूरने कतरिना-विकीला खास भेटवस्तू दिली आहे. त्याने कतरिनाला २.७ कोटी रुपयांचा हिरेजडीत हार गिफ्ट दिला आहे.

  • 7/12

    अभिनेत्री अनुष्का शर्माने कतरिनाला भेट म्हणून ६.४ लाख रुपयांचे डायमंड एअररिंग्स भेट म्हणून दिले आहेत.

  • 8/12

    बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने विकी-कतरिनाला एक महागडी पेटिंग गिफ्ट केले आहे. याची किंमत १.५ लाख रुपये आहे.

  • 9/12

    बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने विकीला BMW G310 R ही गाडी भेट म्हणून दिली आहे.

  • 10/12

    तर तापसी पन्नूने विकी कौशलला एक प्लॅटिनम ब्रेसलेट भेट म्हणून दिले आहे. याची किंमत १.४ लाख रुपये आहे.

  • 11/12

    विकी कौशलने कतरिनाला तब्बल १.३ कोटी रुपयांची हिऱ्याची अंगठी भेटवस्तू म्हणून दिली आहे.

  • 12/12

    तर कतरिनाने विकीला मुंबईतील एका प्रशस्त इमारतीत फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला आहे. याची किंमत १५ कोटी रुपये आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Vicky kaushal katrina kaif wedding ranbir kapoor salman khan surprises most expensive gifts nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.