-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’.
-
अल्पवाधित या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे.
-
या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे साईशा भोईर.
-
या मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आलं आहे.
-
या मालिकेतून साईशा दीपा आणि कार्तिकची मुलगी कार्तिकीची भूमिका साकारत आहे.
-
साईशा ही सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे.
-
रेश्मा आणि साईशा शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत धमालमस्ती करत असतात.
-
साईशाचे सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिचे स्वत:चे युट्यूब चॅनलही आहे.
-
धमालमस्तीचे फोटो रेश्मा आणि साईशाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
साईशाचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिची आई पूजा कदम-भोईर सांभाळते.
-
‘रंग माझा वेगळा’ ही साईशाची पहिली मालिका आहे.
-
साईशाच्या निरागस अभिनयाने तिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
-
या मालिकेचं कथानक सध्या अत्यंत रंजकदार वळणावर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे, साईशा भोईर / इन्स्टाग्राम)
Photos : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिकीची ऑफस्क्रीन धमाल
Web Title: Rang maza vegla deepa kartiki fame reshma shinde saisha bhoir offscreen fun masti enjoyment cute photos sdn